Bigg Boss Marathi 3 | "समोरून आले तर राडा करायचाच" | Colors Marathi

2021-11-24 2

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात 'बीबी फिश मार्केट' या कॅप्टन्सीच्या उमेदवार होण्यासाठी टास्क सुरु आहे. त्यामध्ये विशाल, मीनल त्यांच्या ग्रुपसाठी स्ट्रॅटेजी करत असतात. काय घडणार या कार्यात बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale